स्वानंद वृद्धाश्रमातील सुविधा.

 • वृद्धांचे सोयीसाठी पिण्यासाठी व वापरण्यासाठी भरपूर पाणी.

 • स्नानासाठी गरम पाण्याची सोय.

 • वृद्धांच्या सोयीसाठी शौचालय.

 • प्रत्येक वृद्धांसाठी स्वतंत्र कॉट, गादी, उशी, बेडशीट, चादर.

 • मनोरंजनासाठी व धार्मिक कार्यासाठी स्वतंत्र सांस्कृतिक भवन.

 • सामुदायिक भोजन कक्ष, टेबल, ताट, वाटी, ग्लास, तांब्या व डिशेस.

 • वृद्धाश्रमाच्या परिसरात बाग बगिच्या, फळझाडे, भाजीपाला.

 • वृद्धांच्या वैद्यकीय उपचारांसाठी दवाखाना.

 • वृद्धांसाठी स्वतंत्र योग कक्ष.

 • करमणुकीसाठी संगीत, दूरदर्शन संच, भजनाचे साहित्य, कॅरम बोर्ड.

 • वृद्धांसाठी वाचनालय : धार्मिक ग्रंथ व कादंबऱ्या व मान्यवरांची चरित्रे इ.

 • वृद्धांचे नातेवाईक व परीचितांसाठी अभ्यागत कक्ष.